top of page
News
Search


A Legacy of Compassion: Eye Donation of Late Dnyaneshwari Ratnakar Bijwal in Deesha International Eye Bank, Amravati
मुलाने आईचे मरणोत्तर नेत्रदान: करून दिला मानवतेचा संदेश एकनाथपुरम, शंकर नगर, अमरावती येशील रहिवासी मा. उपविभागीय अधिकारी श्री. आशिष बिजवल यांची आई स्व.सौ. ज्ञानेश्वरी रत्नाकर बिजवल यांचे दुःखद निधन झाले. बिजवल परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळले, परंतु अशाही परिस्थितीत श्री. आशिष बिजवल यांनी आपली आई स्व.सौ. ज्ञानेश्वरी रत्नाकर बिजवल यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीने मरणोत्तर नेत्रक
anildeshmukh
1 day ago1 min read
bottom of page
