top of page
News
Search


A Legacy of Compassion: Eye Donation of Late Bandu Banduji Arakharao in Deesha International Eye Bank, Amravati
देशसेवेपासून ते मानवसेवेपर्यंत माजी CRPF सैनिक स्व. श्री. बंडू प्रभुजी अरखराव (वय ५६) यांचे “मरणोत्तर नेत्रदान करून दिला मानवतेचा संदेश” निंबी मालोकार, जिल्हा अकोला येशील रहिवासी (माजी. सी. आर. पि. एफ. सैनिक) स्व. श्री. बंडू प्रभुजी अरखराव (वय ५६) यांचे दुःखद निधन झाले. अरखराव परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळले, परंतु अशाही परिस्थितीत श्री. विकास सिरसाट यांनी अरखराव परिवाराला नेत्रदानाची माहिती देऊन नेत्रदान करण्यासाठी प्रेरित केले व मुलगी कु. निकिता अरखराव यांनी आपले वडील स्व. श
anildeshmukh
Oct 231 min read


Eye donation of late Ranjit Arunrao Deshmukh (age 40) at Deesha International Eye Bank, Amravati
“दुःखाच्या क्षणीही मानवतेची ज्योत; ४० वर्षीय मुलाचे वडिलांनी केले नेत्रदान मु.पो. तरणोळी, जिल्हा यवतमाळ येशील रहिवासी स्व. श्री. रणजित अरुनराव देशमुख (वय ४०) यांचे दुःखद निधन झाले. देशमुख परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळले, परंतु अशाही परिस्थितीत सौ. सोनाली देशमुख यांनी श्री. अरुनराव देशमुख यांना नेत्रदानाबद्दल माहिती देऊन नेत्रदान करण्यासाठी प्रेरित केले, वडील श्री. अरुनराव देशमुख यांनी आपला मुलगा स्व. श्री. रणजित अरुनराव देशमुख (वय ४०) यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. दिश
anildeshmukh
Oct 52 min read


Rajurkar Family donated the eyes of Late Subhash Trambakrao Rajurkar in Deesha International Eye Bank, Amravati
स्व. श्री. सुभाष त्रंबकराव राजूरकर यांचे दिशा इंटरनॅशनल आय बँक अमरावती मध्ये नेत्रदान छांगाणी नगर, अमरावती येशील रहिवासी स्व. श्री. सुभाष त्रंबकराव राजूरकर यांचे दुःखद निधन झाले. राजूरकर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळले, परंतु अशाही परिस्थितीत श्रीमती माधुरी राजूरकर यांनी आपले पती स्व. श्री. सुभाष त्रंबकराव राजूरकर यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीने मरणोत्तर नेत्रकमळ दान करून घेण
anildeshmukh
Oct 51 min read


Mankar Family donated the eyes of Late Kasturabai Shankarrao Mankar in Deesha International Eye Bank, Amravati
स्व. श्रीमती कस्तुराबाई शंकरराव मानकर यांचे दिशा इंटरनॅशनल आय बँक अमरावती मध्ये नेत्रदान मु.पो. गावंडगाव (बु.), ता. अंजनगाव सुर्जी, जिल्हा अमरावती येशील रहिवासी स्व. श्रीमती कस्तुराबाई शंकरराव मानकर यांचे दुःखद निधन झाले. मानकर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळले, परंतु अशाही परिस्थितीत मुलगा श्री. श्रीकृष्ण मानकर यांनी आपली आई स्व. श्रीमती कस्तुराबाई शंकरराव मानकर यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर
anildeshmukh
Aug 151 min read


Eye donation of late Amit Udebhan Khandare (age 42) at Deesha International Eye Bank, Amravati
स्व. श्री. अमित उदेभान खंडारे (वय ४२) यांचे दिशा इंटरनॅशनल आय बँक अमरावती मध्ये नेत्रदान गुरुकृपा कॉलनी, वडाळी, अमरावती येशील रहिवासी स्व. श्री. अमित उदेभान खंडारे (वय ४२) यांचे दुःखद निधन झाले. खंडारे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळले, परंतु अशाही परिस्थितीत खंडारे परिवारातील श्री. दिनेश रायबोले यांनी आपले जावई स्व. श्री. अमित उदेभान खंडारे (वय ४२) यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढ
anildeshmukh
Aug 131 min read


A Legacy of Compassion: Eye Donation of Late Mohan Laxman Karoshiya in Deesha International Eye Bank, Amravati
स्व. श्री. मोहन लक्ष्मण करोशिया यांचे दिशा इंटरनॅशनल आय बँक अमरावती मध्ये नेत्रदान बेलपुरा, अमरावती येशील रहिवासी स्व. श्री. मोहन लक्ष्मण करोशिया यांचे दुःखद निधन झाले. करोशिया परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळले, परंतु अशाही परिस्थितीत करोशिया परिवारातील श्री. धीरज करोशिया यांनी आपले वडील स्व. श्री. मोहन लक्ष्मण करोशिया यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीचे सचिव श्री स्वप्निल अरुण गाव
anildeshmukh
Aug 121 min read


Dhore Family donated the eyes of Late Nirmalabai Sahebrao Dhore in Deesha International Eye Bank
स्व. श्रीमती निर्मलाबाई साहेबराव ढोरे यांचे दिशा इंटरनॅशन आय बँक अमरावती मध्ये नेत्रदान वृंदावन नगर, वरुड अमरावती येथील रहिवासी स्व. श्रीमती निर्मलाबाई साहेबराव ढोरे यांचे दुःखत निधन झाले. कुटूंबातील व्यक्तीच्या निधनामुळे कुटूंबियांना दुःख होणे स्वाभाविक असते. ढोरे परिवारावर सुद्धा दुःखाचा डोंगर कोसळले परंतु अशाही परिस्तितीत गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उद्दात भावनेने ढोरे परिवाराच्या सदस्यांनी स्व. श्रीमती निर्मलाबाई साहेबराव ढोरे यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेत
anildeshmukh
Dec 25, 20252 min read


Living Beyond Life: Eye Donation by a Barbuddhe Family at Deesha International Eye Bank
दिशा इंटरनॅशन आय बँक अमरावती मध्ये स्व. श्रीमती सुशिला प्रभाकरराव बारबुद्धे यांचे नेत्रदान Barbuddhe Family Donated the eyes of Late Sushila Prabhakarrao Barbuddhe in Deesha International Eye Bank, Amravati स्वावलंबी नगर, कठोरा रोड, अमरावती येथील रहिवासी भाजपा शहर उपाध्यक्ष, श्री. धिरज बारबुध्दे यांच्या मातोश्री स्व. श्रीमती सुशिला प्रभाकरराव बारबुद्धे (वय ७२) यांचे अल्पशा आजाराने दुःखत निधन झाले. कुटूंबातील व्यक्तीच्या निधनामुळे कुटूंबियांना दुःख होणे स्वाभाविक असते. बारबुद्
anildeshmukh
Nov 5, 20252 min read


The Inspiring Story of the Batra and Ghogare Family: How Eye Donation Helped Others See the World
ऐका दिवसात अमरावती मध्ये दोन नेत्रदान दोन परिवाराने सोपवले दिशा इंटरनॅशनल आय बँक कडे आपल्या परिजनांचे नेत्रकमल अमरावती येथील रहिवासी स्व. श्री. राजेश रामचंद्र बतरा (वय ५३) व स्व. श्री. दिनकर बाळकृष्ण घोगरे (वय ७८) यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. कुटूंबातील व्यक्तीच्या निधनामुळे कुटूंबियांना दुःख होणे स्वाभाविक असते. दोन्ही परिवारावर सुद्धा दुःखाचा डोंगर कोसळला परंतु अशाही परिस्थितीत गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उद्दात भावनेने बतरा परिवार व घोगरे परिवाराच्या सदस्यांनी
anildeshmukh
Oct 18, 20252 min read
bottom of page
