top of page
NEWS
Search


Meshram Family donated the eyes of Late Nirmala Dashrath Meshram in Deesha International Eye Bank
स्व. श्रीमती निर्मला दशरथ मेश्राम यांचे दिशा इंटरनॅशन आय बँक अमरावती मध्ये नेत्रदान मु.पो. वसेरा, ता. सिंधेवाही, जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी स्व. श्रीमती निर्मला दशरथ मेश्राम यांचे दुःखत निधन झाले. कुटूंबातील व्यक्तीच्या निधनामुळे कुटूंबियांना दुःख होणे स्वाभाविक असते. मेश्राम परिवारावर सुद्धा दुःखाचा डोंगर कोसळले परंतु अशाही परिस्तितीत गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उद्दात भावनेने मेश्राम परिवाराच्या सदस्यांनी स्व. श्रीमती निर्मला दशरथ मेश्राम यांचे नेत्रदान करण्या
anildeshmukh
Nov 192 min read


Korde Family donated the eyes of Late Baburao Naraynrao Korde in Deesha International Eye Bank, Amravati
स्व. श्री. बाबुराव नारायणराव कोरडे यांचे दिशा इंटरनॅशन आय बँक अमरावती मध्ये नेत्रदान मु. पो. टाकरखेडा शंभू, ता. भातकुली, जिल्हा अमरावती येथील रहिवासी स्व. श्री. बाबुराव नारायणराव कोरडे यांचे दुःखत निधन झाले. कुटूंबातील व्यक्तीच्या निधनामुळे कुटूंबियांना दुःख होणे स्वाभाविक असते. कोरडे परिवारावर सुद्धा दुःखाचा डोंगर कोसळले परंतु अशाही परिस्तितीत गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उद्दात भावनेने कोरडे परिवाराच्या सदस्यांनी स्व. श्री. बाबुराव नारायणराव कोरडे यांचे नेत्रदान करण
anildeshmukh
Nov 132 min read
bottom of page
