top of page
NEWS
Search


दिशा ग्रुपची नेत्रसेवा: अमरावती महानगरपालिकेत ११२ कर्मचाऱ्यांची नेत्र तपासणी.
नेत्र तपासणी शिबीर अमरावती महानगरपालिका मुख्यालय दिशा एज्युकेशन फाउंडेशन, अमरावती यांच्या वतीने संचालित फिरते नेत्र चिकित्सालय यांच्या माध्यमातून दि. २८ नोव्हेंबर २०२५ (शुक्रवार) रोजी अमरावती महानगरपालिका मुख्यालय,अंबापेठ येथे आयोजित नेत्र तपासणी शिबिरात एकूण ११२ महानगरपालिका कर्मचार्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. या नेत्र तपासणीमध्ये कर्मचार्यांचे चष्म्याचे योग्य नंबर तपासून देण्यात आले तसेच डोळ्यांची काळजी कशी घ्याव याबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. काही कर्मचार्
Pranali Chambhare
9 hours ago1 min read
bottom of page
